{"product_id":"surymalika-suryamalikechi-ranjak-safar-utpatti-sthiti-ani-lay-by-achyut-godbole-vishal-tendulkar-सूर्यमालिका-सूर्यमालिकेची-रंजक-सफर-उत्पत्ती-स्थिती-आणि-लय-अच्युत-गोडबोले-विशाल-तेंडुलकर","title":"Surymalika - Suryamalikechi Ranjak Safar Utpatti Sthiti Ani Lay by Achyut Godbole Vishal Tendulkar सूर्यमालिका : सूर्यमालिकेची रंजक सफर : उत्पत्ती, स्थिती आणि लय - अच्युत गोडबोले, विशाल तेंडुलकर","description":"\u003cp\u003e📚सूर्यमालिका : सूर्यमालिकेची रंजक सफर : उत्पत्ती, स्थिती आणि लय 📚\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखक - अच्युत गोडबोले, विशाल तेंडुलकर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e💰 किंमत : किंमत ३९९\/- रु. फक्त \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e📄 पाने - ४६४\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसुमारे ४.६ अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या आपल्या सूर्यमालेची कथा या पुस्तकात रंजकतेने मांडली आहे. सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाभोवती आकार घेतलेले ग्रह-उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह, धूमकेतू या सर्वांविषयी वाचताना आपल्याला आपल्या क्षुद्रतेची जाणीव पदोपदी होत राहते. शिवाय विविध अंतराळ मोहिमांतून मिळालेल्या निरीक्षणांवर आधारित निष्कर्ष आणि आधुनिक खगोलशास्त्रीय संकल्पना सोप्या भाषेत उलगडल्यामुळे अगदी सामान्य वाचकांनादेखील हे पुस्तक खिळवून ठेवतं. यासोबतच या अथांग विश्वात पृथ्वीसदृश्य ग्रह अस्तित्वात असण्याच्या शक्यता, त्यांचा वैज्ञानिक शोध आणि भविष्यातील संशोधनाचा वेधही या पुस्तकात घेतला आहे. तसेच सूर्य भविष्यात कोणकोणत्या टप्प्यांतून प्रवास करेल?, त्याचा सूर्यमालेवर काय परिणाम होईल?, या सूर्यमालेचा विनाश नेमका कसा होईल ? याचं वैज्ञानिक स्पष्टीकरण दिलं आहे. अभ्यासक, विद्यार्थी आणि विज्ञानप्रेमी वाचकांसाठी हे पुस्तक सूर्यमालेचा विश्वासार्ह संदर्भग्रंथ ठरेल यात शंका नाही.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Achyut Godbole and Vishal Tendulkar","offer_id":51532077269290,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/rn-image_picker_lib_temp_6afd137e-3e94-4547-aa74-9acf64342bd2.jpg?v=1778594845","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/surymalika-suryamalikechi-ranjak-safar-utpatti-sthiti-ani-lay-by-achyut-godbole-vishal-tendulkar-%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a4%ab%e0%a4%b0-%e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b2%e0%a4%af-%e0%a4%85%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%a4-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}