{"product_id":"swami-aparantancha-स्वामी-अपरान्ताचा-by-bharti-sudame-डॉ-भारती-सुदामे","title":"Swami Aparantancha स्वामी अपरान्ताचा  by  Bharti Sudame डॉ. भारती सुदामे","description":"\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003eभगवान परशुरामांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल एक कुतूहल, त्यांच्या आजपर्यंत एकलेल्या चरित्र कथेबाबत वाटणारं गूढ आणि त्यांच्या भोवती असलेल्या  चमत्कारांचं आणि उलट-सुलट घटनांचं रहस्य यांची काही सहजासहजी होत नाही. परशुराम हे नावच, मनात अनेक विचारांच्या वावटळींना आमंत्रण देणारं नाव आहे, अनेक प्रश्न, वाचकांच्या, विशेषत: तरूण पिढीच्या मनात निर्माण होतात. त्यापैकी अनेक अनुत्तरीत राहतात.\u003c\/h3\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vijay Prakashan \/ Marathi","offer_id":49626053542186,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Swami-Apranchata_cf21631b-16f2-4ef2-8ebc-b1145c3e7099.jpg?v=1732612709","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/swami-aparantancha-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-by-bharti-sudame-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}