{"product_id":"swami-vivekanand-dharm-aani-rashtravadस्वामी-विवेकानंद-धर्म-आणि-राष्ट्रवाद","title":"Swami Vivekanand: Dharm aani Rashtravad(स्वामी विवेकानंद- धर्म आणि राष्ट्रवाद )","description":"\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eपहिल्या भागात मूलत: स्वामी विवेकानंदांच्या धर्म-विचारांचे संकलन आणि विवेचन आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eदुसऱ्या भागात मध्ययुगीन परकीय मुस्लीम राजवटीत भारतीय मानसावर ज्या घटनांनी आघात केले, त्या घटना, त्याबाबतचे इतिहासकारांचे दृष्टीकोन, त्यावेळच्या एकूण भारतातील परिस्थितीविषयी आणि या परकीय आक्रमणाला बळी पडण्यास कारणीभूत ठरलेल्या कारणांविषयी अभ्यासकांची मते मांडली आहेत. या साऱ्यात हिंदू आणि मुसलमान यांच्यात तेढ निर्माण करण्यामागे कारणीभूत ठरलेल्या गोष्टींचाही येथे विचार करण्यात आलेला आहे. इतकेच नव्हे तर ही तेढ दूर करण्यासाठी भारतीय संस्कृतीतील कोणते विचार मदत देऊ शकतील, आधारभूत ठरू शकतील याचाही विचार या ग्रंथात केला गेलेला आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Madhushree Prakashan \/ Marathi","offer_id":49626196574506,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Swami-Vivekandand-cover_7e7ac10f-1f04-4581-9db0-edf201a4adee.jpg?v=1732615087","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/swami-vivekanand-dharm-aani-rashtravad%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6-%e0%a4%a7%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}