{"product_id":"swapna-bagha-swapna-jaga-bhag-2-by-pravin-davane-स्वप्न-बघा-स्वप्न-जगा-भाग-२-प्रवीण-दवणे","title":"Swapna Bagha Swapna Jaga Bhag 2 by Pravin Davane स्वप्न बघा स्वप्न जगा भाग २ प्रवीण दवणे","description":"\u003cp\u003eसपाटीवरून जे शिखर दिसतं, तिथे पोहोचलं की कळतं, पुढे अजून एक नवं शिखर आहे. हे ज्याला वेळीच कळत जातं त्याचाच प्रवास प्रगतीकडे होत रहातो. अवेळी तृप्ती येणं हे ही शापासारखं ; मग आळस आपल्या वृत्तीत घर करतो; एक सकारात्मक अस्वस्थता ज्याला साद घालते, तोच स्वप्न जगू लागतो. झोपेत केवळ इंद्रधनुष्य बघणारं आयुष्य निरर्थक आहे. कर्तृत्वाचे सप्तरंग पृथ्वीवर आणण्यात खरं साहस आहे. अशा साहसी वृत्तीच्या पालक, युवकांसाठीचे हे लेखन - - स्वप्न बघा! स्वप्न जगा!\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Navinya Prakashan \/ Marathi","offer_id":49626141983018,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/20230914-164144_16112343-79ef-482e-a46f-3ee80b93bf15.jpg?v=1732613957","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/swapna-bagha-swapna-jaga-bhag-2-by-pravin-davane-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a8-%e0%a4%ac%e0%a4%98%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a8-%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%a8-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%a3-%e0%a4%a6%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}