{"product_id":"swar-vyanjani-by-prasad-pathare-prapat","title":"Swar Vyanjani by Prasad Pathare (Prapat)","description":"\u003cspan\u003eपुस्तकातल्या सर्व रचना या मात्रा छंदात बंदिस्त असून विशेष म्हणजे गेय आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमराठी भाषेत शिकणाऱ्या मुलांसाठी खास आवडतील अशा या कविता आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबालमनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न प्रपात यांनी त्यांच्या कवितेतून केला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबालमनातली खळबळ आणि आजचे वास्तव त्यांनी मांडायचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजुन्या-नव्याची सांगड घालत कवी प्रपात यांनी आजच्या पिढीला सांस्कृतिक वारसा देण्याचे महत्त्वाचे काम प्रपात यांनी केले आहे.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Marathi","offer_id":49625737691434,"sku":null,"price":108.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/5161-thickbox_default_baf1212a-fcac-48ab-9a70-e963d42330cc.jpg?v=1732610514","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/swar-vyanjani-by-prasad-pathare-prapat","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}