{"product_id":"tadobache-padgham-ताडोबाचे-पडघम","title":"Tadobache Padgham ताडोबाचे पडघम","description":"\u003cp\u003eमूळ पिंड निसर्गात भ्रमंती करण्याचा जगभर भटकंती करत अनुभवविश्व विस्तारले..\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखनाचे अंग पूर्वीपासूनच होते\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमग अशा अनुभवातून आणि कल्पनाविश्वातून साकारल्या अद्भुत गूढ-भय-विज्ञान कथा त्यांना लाभली आपल्या मातीची पार्श्वभूमी अशा विस्मयकारक कथा खरोखरीच घडल्या असतील का ? किंवा असे घडू शकेल का ? असे विस्मयजनक प्रश्न वाचकांना खिळवून ठेवू शकतील अशा ह्या कथा कित्येक दशके परदेशांत राहून आपल्या भाषेशी आणि मातीशी इमान राखण्याचा एक प्रयत्न\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rajendra Publication \/ Marathi","offer_id":49626136346922,"sku":null,"price":144.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/20230926-150040_1c0e2ffe-bd39-4a41-b314-68764b7baef2.jpg?v=1732613760","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/tadobache-padgham-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%8b%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a4%a1%e0%a4%98%e0%a4%ae","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}