{"product_id":"taken-at-the-flood-टेकन-एट-द-फ्लड-author-madhukar-toradmal-मधुकर-तोरडमल","title":"Taken At The Flood | टेकन एट द फ्लड Author: Madhukar Toradmal|मधुकर तोरडमल","description":"\u003cp\u003eमाणसांच्या करणीच्या प्रवाहाच्या मुळाशीच हात घातला आणि महापुरातही ती करणी घट्ट पकडली तर तुमच्या हाती यशाचा खजिना लागू शकतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगॉर्डन क्लोडचं दुर्दैव!  लंडनवर झालेल्या बॉम्बहल्ल्यात बिचारा मारला गेला. त्याची सर्व धनदौलत त्याच्या तरुण पत्नीला मिळाली. त्याची पत्नी म्हणजे पूर्वाश्रमीची मिसेस अंडरहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगॉर्डनबरोबरचं तिचं हे दुसरं लग्न. गॉर्डनचे रक्ताचे नातेवाईक अर्थातच नाराज होते. पण जणू काही दैवी शक्तींनी त्यांच्या शंका-कुशंका आणि नाराजीचे भाव हर्क्युल पायरोपर्यंत गूढ मार्गानं पोचवले. विधवा रोझालीन मोठी धनसंपत्ती आणि नवर्‍याचे गरजू नातेवाईक यांच्या कचाट्यात सापडलेली आहे. काहीही करून पायरोला रोझालीनचा जीव वाचवायचा आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘अत्यंत सुपीक कल्पनाशक्ती, प्रफुल्ल भाषाशैली आणि वेगवान कथनपद्धती ही या कादंबरीची वैशिष्ट्ये आहेत.’\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमँचेस्टर इव्हिनिंग न्यूज\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642169499946,"sku":null,"price":243.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/TakenAtTheFlood-500x500_3d1111ee-9136-41cc-afc0-196911a1d4d0.jpg?v=1732966812","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/taken-at-the-flood-%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%a8-%e0%a4%8f%e0%a4%9f-%e0%a4%a6-%e0%a4%ab%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%a1-author-madhukar-toradmal-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%a1%e0%a4%ae%e0%a4%b2","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}