{"product_id":"tamashatil-songadya-तमाशातील-सोंगाड्या-author-b-s-shinde-भि-शी-शिंदे","title":"Tamashatil Songadya| तमाशातील सोंगाड्या Author: B. S. Shinde |भि. शी. शिंदे","description":"\u003cdiv class=\"container\"\u003e\n\u003cdiv class=\"row\"\u003e\n\u003cdiv class=\"col-sm-12\" id=\"content\"\u003e\n\u003cdiv class=\"row\"\u003e\n\u003cdiv class=\"col-sm-8\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-content\"\u003e\n\u003cdiv id=\"tab-description\" class=\"tab-pane active\"\u003e\n\u003cp\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eराजाश्रय आणि लोकाश्रय लाभलेल्या आणि मराठी मनांत खोलवर रुजलेल्या तमाशाकलेला लोकजीवनातून वगळता येणे शक्य नाही. तसेच तमाशाचा अविभाज्य भाग आहे\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003e‘\u003cspan lang=\"MR\"\u003eसोंगाड्या\u003c\/span\u003e’.\u003cspan lang=\"MR\"\u003e विनोदबुद्धी व हजरजबाबीपणा यांमुळे तमाशारसिकांना मनमुराद हसवून बहुजन समाजाचे सांस्कृतिक स्वास्थ्य यथाशक्ती संतुलित ठेवणार्‍या तमाशातील सोंगाड्या या पात्राविषयी या पुस्तकात सांगोपांग चर्चा करण्यात आलेली आहे. सत्यशोधक आणि आंबेडकरी जलशांतूनही सोंगाड्याच्या चतुर\u003c\/span\u003e, \u003cspan lang=\"MR\"\u003eमिश्कील आणि मार्मिक विनोदाचा वापर केल्याने असे जलसे लोकप्रिय झाले. परिवर्तनाच्या सांस्कृतिक चळवळीत जलशातील सोंगाड्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. महाराष्ट्रातल्या कितीतरी सोंगाड्यांनी आपल्या कलाकर्तृत्वाने तमाशाकलेच्या गौरवात मोलाची भर घातली असूनही\u003c\/span\u003e, \u003cspan lang=\"MR\"\u003eहे महत्त्वाचे पात्र तुलनात्मकदृष्ट्या उपेक्षितच राहिलेले आहे. भि. शि. शिंदे यांनी प्रस्तुत पुस्तकात तमाशाकलेचा उद्गम\u003c\/span\u003e, \u003cspan lang=\"MR\"\u003eविकास\u003c\/span\u003e, \u003cspan lang=\"MR\"\u003eतमाशातील मूळ घटक\u003c\/span\u003e,\u003cspan lang=\"MR\"\u003e सोंगाड्या या पात्राची व्युत्पत्ती आणि सोंगाड्याचे आधुनिक रूप या सर्व घटकांचा ससंदर्भ आढावा घेतलेला आहे\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha parakashan \/ Marathi","offer_id":49642200039722,"sku":null,"price":252.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/TamashatilSongadya-500x500_9e4f495f-abc7-49c5-98cf-f40a55c00c01.jpg?v=1732967443","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/tamashatil-songadya-%e0%a4%a4%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-author-b-s-shinde-%e0%a4%ad%e0%a4%bf-%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}