{"product_id":"tanjavarche-marathe-by-milind-paradkar-तंजावरचे-मराठे-डॉ-मिलिंद-पराडकर","title":"Tanjavarche Marathe by Milind Paradkar तंजावरचे मराठे डॉ. मिलिंद पराडकर","description":"\u003cp\u003eपुस्तकाचे नाव : तंजावरचे मराठे\u003cbr\u003eलेखक : डॉ. मिलिंद पराडकर\u003cbr\u003eप्रकाशन : विवेक पुस्तक प्रकाशन\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतंजावरचे मराठे : दक्षिणेच्या इतिहासातील योगदान’ हे ‘सा. विवेक’ प्रकाशित आणि इतिहासाभ्यासक डॉ. मिलिंद दत्तात्रेय पराडकर लिखित पुस्तक. शहाजीराजे यांच्या दूरद़ृष्टीतून महाराष्ट्र व तंजावर येथील राज्यांचा निर्मितिहास, त्याचप्रमाणे व्यंकोजीराजे व त्यांचे वंशज यांनी केलेल्या कामाचा आढावा, तंजावरकर मराठ्यांनी महाराष्ट्रातील मराठ्यांच्या पराक्रमाला कलेची व साहित्याची जोड कशी दिली याचा आढावा घेणारे हे पुस्तक आहे.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Hindustan Prakashan Sanstha \/ Milind Paradkar","offer_id":52508252569898,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/rn-image_picker_lib_temp_f4e48ae1-44bc-4717-ae5d-dbaf70bfbf75.jpg?v=1788661662","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/tanjavarche-marathe-by-milind-paradkar-%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%87-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}