{"product_id":"taogatha-ताओगाथा-author-sharad-reshamey-शरद-रेशमेय","title":"TaoGatha | ताओगाथा Author: Sharad 'Reshamey' | शरद 'रेशमेय'","description":"\u003cdiv class=\"container\"\u003e\n\u003cdiv class=\"row\"\u003e\n\u003cdiv class=\"col-sm-12\" id=\"content\"\u003e\n\u003cdiv class=\"row\"\u003e\n\u003cdiv class=\"col-sm-8\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-content\"\u003e\n\u003cdiv id=\"tab-description\" class=\"tab-pane active\"\u003e\n\u003cp\u003e'ताओगाथा' हा मराठी साहित्यातील एक नवा प्रयोग आहे . अडीच हजार वर्षापासून सार्वकालिक  शहाणपणांच निधान समजलं जाणाऱ्या 'ताओ ते चिंग' या चिनी ग्रंथातील तत्वज्ञान सर्वसामान्य मराठी वाचकांसाठी ही  गाथा  घेऊन आली आहे . \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतिचं वेगळपण तिच्या स्वरुपात आहे . ताओचं जीवनपयोगी तत्वज्ञान, ज्याची मोहिनी मराठी जनमानसावर शेकडो वर्षापासून टिकून आहे अश्या अभंग \/ ओवी वृतात , सहजपणे समजेल अश्या अर्वाचीन मराठी भाषेत , त्याला परिचित असलेल्या प्रतिमासृष्टीत प्रकट झालं आहे .\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही गाथा  'ताओ ते चिंग' चा अनुवाद नसून अनुसर्जन आहे .आपल्या नकळत या मार्गावरून चालणाऱ्या एका वाटसरूला उमजलेला , भावलेला हा ताओ आहे. हे तत्वज्ञान प्राचीन चीनमध्ये उगम पावलं असलं तरी त्याचं प्राचीन भारतीय  तत्वज्ञानाशी असणारं साम्य 'एकम सत विप्रा बहुधा वदन्ति ...' या सत्याचा प्रत्यय देणारं आहे .    \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642179854634,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Taogaatha-500x500_0886599f-7475-4681-ba34-1cb42645fe40.jpg?v=1732967025","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/taogatha-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%93%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a5%e0%a4%be-author-sharad-reshamey-%e0%a4%b6%e0%a4%b0%e0%a4%a6-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%af","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}