{"product_id":"tar-ashi-sari-gamaat-chitra-palekar-तर-अशी-सारी-गंमत-चित्रा-पालेकर","title":"Tar Ashi Sari Gamaat by Chitra Palekar -तर..अशी सारी गंमत चित्रा पालेकर","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशाळा संपल्यावर मी सेंट झेवियर्स कॉलेज निवडलं ते मुख्यत: टेबलटेनिससाठी. पहिल्या वर्षात अभ्यासाच्या बाबतीत दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. अतिरिक्त भाषा म्हणून मराठीऐवजी मी हट्टाने इंग्रजी निवडली होती. वर्षभराच्या निबंधांत व परीक्षेत ‘कथीड्रल’सारख्या प्रतिष्ठित इंग्रजी शाळेतल्या मुलांहून इंग्रजीत अधिक मार्क मिळवल्याने मी स्वत:वर फारच खूश झाले. त्यात भर पडली मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष परीक्षेच्या निकालाची! त्यावर्षी विद्यापीठाच्या संपूर्ण कलाशाखेतून मी पहिल्या वर्गात प्रथम क्रमांक मिळवला.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Majestics Publishing House \/ Chitra Palekar","offer_id":50166713712938,"sku":"by Chitra Palekar \/02\/05\/2025","price":650.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Tar_Ashi_Sari_Gammat_Chitra_Palekar_Amol_Palekar.jpg?v=1755436936","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/tar-ashi-sari-gamaat-chitra-palekar-%e0%a4%a4%e0%a4%b0-%e0%a4%85%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a4%82%e0%a4%ae%e0%a4%a4-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}