{"product_id":"tee-dogha-ती-दोघं-by-author-rama-marathe","title":"Tee Dogha | ती दोघं  by AUTHOR :- Rama Marathe","description":"\u003cdiv class=\"woocommerce-tabs wc-tabs-wrapper trx-stretch-width scheme_light inited\"\u003e\n\u003cdiv aria-labelledby=\"tab-title-description\" role=\"tabpanel\" id=\"tab-description\" class=\"woocommerce-Tabs-panel woocommerce-Tabs-panel--description panel entry-content wc-tab\"\u003e\n\u003cp\u003eती दोघं!\u003cbr\u003eवेगवेगळ्या स्वभावांची… वेगवेगळ्या काळातील…\u003cbr\u003eनातं एकच – पती-पत्नी, नर-मादी, प्रियकर-प्रेयसीचं !\u003cbr\u003eपण भावबंध अनेकविध !\u003cbr\u003eकधी यौवनाचं, सौंदर्याचं आकर्षण\u003cbr\u003eकधी तिचं विशाल आईपण\u003cbr\u003eकधी त्याच्या मनाचं मोठेपण\u003cbr\u003eकधी त्याचं फक्त व्यवहारी मन\u003cbr\u003eकधी दोघाचं एकमेकांत विरघळून जाणं\u003cbr\u003eकधी एकमेकांना पुरतं ओळखून असणं\u003cbr\u003eकधी त्रिकोण प्रेमाचा, कधी खेळ दुर्दैवाचा\u003cbr\u003eकधी न संपणारं रितेपण, तर कधी जगावेगळं समर्पण\u003cbr\u003eकधी प्रेमाला झालर मनमोकळेपणाची\u003cbr\u003eकधी किनार काळी, संशयाची, प्रतारणेची\u003cbr\u003eकधी ती दोघं फक्त समांतर रेषा,\u003cbr\u003eकधी शब्दावरण फक्त डोळ्यांचीच भाषा\u003cbr\u003eकधी ओढ फक्त शरीराची – भोगवादी\u003cbr\u003eकधी ती दोघं फक्त नर आणि मादी…\u003cbr\u003eक्वचित इतर कोणतंही नातं इतकं विविधरंगी असेल…\u003cbr\u003eहे नातं व्यक्त करणारी भाषा काळानुरूप, संदर्भ आणि प्रसंग त्या त्या\u003cbr\u003eवेगळ्या सामाजिक संकेतानुसार!\u003cbr\u003eपण ‘भावना’ त्याच… आदिम!\u003cbr\u003eएकविसाव्या शतकात वावरणार्या तरुण-तरुणींसाठी नात्यांचे अर्थच धूसर झाले आहेत.\u003cbr\u003eभारतीय परंपरांचे, संस्कृतीचे काठ लेवून वाहणारा हा कथांचा ओघ कदाचित हे नातं समजून घेण्यासाठी मन सुस्नात करील…\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"trx-stretch-width-original\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"related products\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Marathi","offer_id":49641951265066,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Ti-dogha-M-340x520_4cbbb029-4965-4013-a36e-ed2f7b5e6f8d.jpg?v=1732964093","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/tee-dogha-%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%98%e0%a4%82-by-author-rama-marathe","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}