{"product_id":"the-answer-marathi-by-allan-barbara-pease-author-allan-barbara-pease","title":"The Answer (Marathi) by Allan \u0026 Barbara Pease तुमचे आयुष्य तुमच्या हाती","description":"\u003cdiv class=\"about_book left\"\u003e\n\u003cp\u003eतुमचे आयुष्य तुमच्या हाती\u003cbr\u003e\u003cbr\u003eहे पुस्तक तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करण्याकरिता पहिलं पाऊल उचलण्यास प्रेरणा देतं. तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे आहे ते कसं शोधून काढावं हे दाखवणारा व मग ते घडवून आणणारा सुगम व व्यावहारिक मार्गदर्शक आहे. स्वास्थ्य, मनःशांती, आर्थिक समृद्धी आणि आनंदाकडे नेणारं यशाचं मानसशास्त्र यातून सांगितलं आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या मानसिकतेचं पुनर्गठन करून व तुमच्या उद्दिष्टांमध्ये स्पष्टता आणून, अडथळ्याचं संधीमध्ये रूपांतर करता येतं. त्याद्वारे तुम्हाला तुमचं उद्दिष्ट साध्य करणं व महत्त्वाकांक्षा प्रत्यक्षात आणणं शक्य होतं.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"about_author left\"\u003e\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Manjul Pubishing House \/ Allan \u0026 Barbara Pease","offer_id":49641768124714,"sku":null,"price":269.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/the_answer_d65905f2-d858-41d6-8a4d-543bdd2c3e09.jpg?v=1732962532","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/the-answer-marathi-by-allan-barbara-pease-author-allan-barbara-pease","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}