{"product_id":"the-ethical-doctor-by-dr-kamalkumar-mahavar","title":"THE ETHICAL DOCTOR by DR. KAMALKUMAR MAHAVAR Tr. ABHIJIT KULKARNI द एथिकल डॉक्टर","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e आरोग्यात काही बिघाड झाल्यास आपण थेट तज्ज्ञ डॉक्टरांकडे जातो. ज्यांचा विश्वास असतो ते व गरजू, पैशाची नड असलेलेही डोळे झाकून डॉक्टर सांगतील तसे वागतात. डॉक्टरांनी सांगितलेल्या सगळ्या टेस्ट करतात व लागल्यास ताबडतोब ऑपरेशन करण्यास तयार होतात; परंतु प्रत्यक्षात आपलं शरीर व पैसा यांचं गणित का बसत नाही? निदानाच्या बाबतीत नेमकं बिघडतंय कुठे याचा कधीच थांगपत्ता त्यांना लागत नाही आणि दुसरीकडे ज्यांचा विश्वास नसतो ते दोन – तीन डॉक्टर बदलत राहतात; नाहीतर परिस्थितीला शांतपणे सामोरे जातात. यात मात्र तोटा फक्त रुग्णाचा होतो आणि रुग्ण रुग्णालयाच्या फेर्या मारत बसतो. या पुस्तकाचे उद्दिष्ट असे की, वैद्यकीय क्षेत्रातील असे काही अनुभव सामान्यांसमोर मांडून ठेवणे- जेणेकरून कोणताही रुग्ण स्वत:च्या आजाराबाबत गाफील राहणार नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mehta Publishnig House \/ DR. KAMALKUMAR MAHAVAR","offer_id":50395036057898,"sku":"DR. KAMALKUMAR MAHAVAR","price":324.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/The_Ethical_Doctor_Marathi.jpg?v=1753074253","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/the-ethical-doctor-by-dr-kamalkumar-mahavar","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}