{"product_id":"the-friend-marathi-by-sri-m-with-mohini-kent-द-फ्रेंड","title":"The Friend (Marathi) By Sri M with Mohini Kent द फ्रेंड","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआध्यात्मिक गुरू श्री एम यांच्याशी पत्रकार, मोहिनी केंट यांनी मन, शरीर, आत्मा व स्वास्थ्य यांविषयी 'द फ्रेंड' पुस्तकात संवाद साधला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e'द फ्रेंड'मध्ये श्री एम यांनी त्यांचे गुरू व त्यांच्याविषयीच्या भावना, प्रतिबिंब व शिकवण यांपासून सुरुवात केली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रेम, समागम, सत्ता, धनदौलत, विवाहसंस्था, महिला समानता, मैत्री, अन्न, मुलंबाळं, श्वासोच्छ्वास, महामारी, तरुणाई व आपल्या अस्तित्वाचे फिरणारे चक्र या सर्वसामान्यांच्या जगण्याच्या विषयांवर श्री एम यांनी भाष्य केले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमृत्यू, योगसाधना, मुक्ती, प्राचीन प्रज्ञावैभवाचे विविध पैलू, आध्यात्मिक मार्गावरील वाटचाल, उपनिषदं, अशा अनेक आध्यात्मिक विषयांना श्री एम यांनी स्पर्श केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Sri M with Mohini","offer_id":50563089432874,"sku":"Sri M","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/TheFriend_Marathi.jpg?v=1756903440","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/the-friend-marathi-by-sri-m-with-mohini-kent-%e0%a4%a6-%e0%a4%ab%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a1","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}