{"product_id":"the-good-life-by-robert-waldinger-m-d-marathi-द-गुड-लाइफ-by-robert-waldinger-marc-schulz","title":"The Good Life by Robert Waldinger  Marathi द गुड लाइफ","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eद गुड लाइफ -\u003c\/span\u003e\u003cspan\u003e आयुष्यात कसे जगावे ? सुख कसे प्राप्त होते यासाठीच्या जगातील सर्वात प्रदीर्घ अभ्यासातून मिळालेले धडे. अनुवाद - विकास बलवंत शुक्ल .\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003ch5 class=\"ng-binding\"\u003eगेल्या 80 वर्षांपासून सुरू असलेल्या हार्वर्ड स्टडी ऑफ अॅडल्ट डेव्हलपमेंटच्या निष्कर्षांवर आधारलेले हे मैलाचा दगड ठरलेले पुस्तक, साधे तरीही चकित करून टाकणारे सत्य आपल्यासमोर ठेवते : आपली नाती जितकी मजबूत असतील, तितकेच आपण आनंदी, समाधानी आणि एकूणच निरोगी जीवन जगू. आनंदावरच्या जगातल्या सर्वांत प्रदीर्घ अभ्यासामागील अभूतपूर्व संशोधन उघड करून, लेखकांनी वैज्ञानिक अचूकता, पारंपरिक शहाणपण, विश्वास बसू नये अशा खर्या जीवनकहाण्या आणि अमलात आणता येतील अशी मार्मिक तंत्रे एकत्र आणून हे एकदाचे सिद्ध करून दाखवून दिले आहे की, आपले स्वत:चे कल्याण साधण्याची आणि भरभराट करून घेण्याची क्षमता पूर्णपणे आपल्याच हाती आहे.\u003c\/h5\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Manjul Publishing House \/ Marathi \/ Robert Waldinger","offer_id":49625711706410,"sku":null,"price":449.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Goodlife_bb654159-8bbe-4da4-a7c3-6357c2ac6611.jpg?v=1732609929","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/the-good-life-by-robert-waldinger-m-d-marathi-%e0%a4%a6-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%a1-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%87%e0%a4%ab-by-robert-waldinger-marc-schulz","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}