{"product_id":"the-idol-thief-marathi-by-s-vijay-kumar","title":"The Idol Thief ( Marathi) by S.Vijay Kumar मुर्तीचोर :भारताच्या मंदिराच्या सत्यकथा","description":"\u003cdiv class=\"container11\"\u003e\n\u003cdiv class=\"row ng-scope\"\u003e\n\u003cdiv class=\"row\"\u003e\n\u003cdiv class=\"col-lg-7\"\u003e\n\u003ch5 class=\"ng-binding\"\u003eतामिळनाडूतील दोन मंदिरांतील धाडसी मूर्तिचोरी प्रकरणी न्यू यॉर्क येथे पुराणवस्तू विक्री करणार्या सुभाष कपूर यांचा हात असल्याचं लक्षात घेऊन भारताने त्यांच्या अटकेसाठी काही आठवडे आधी ‘रेड-कॉर्नर-नोटीस’ जारी केली होती. त्यानुसार, यूएस अधिकार्यांनी न्यू यॉर्कयेथील कपूर यांच्या वेअरहाउसवर धाड घातली असता मोठं घबाड त्यांच्या हाती लागलं. ‘br\u0026gt;जगातील स कुप्रसिद्ध तस्करांपैकी एक’ अशी यूएसने त्यांची संभावना केली. एक मूर्तिप्रेमी वर्षानुवर्षं कपूरच्या मागावर होता. आजही तो कपूरच्या हातून विकल्या गेलेल्या मूर्तींचा शोध घेत आहे. ही त्यानेच सांगितलेली, अशक्यप्राय वाटणारी सत्यकथा आहे. दक्ष पोलीस ऑफिसर, म्युझियमचे भ्रष्ट अधिकारी, प्रियकराचा सूड घेणारी मैत्रीण, दुतोंडी अभ्यासक, मंदिरात लुटमार करणारे भुरटे चोर आणि तस्कर अशा अनेक व्यक्तिरेखांची या पुस्तकात रेलचेल आहे. भारतीय मंदिरात झालेल्या 21व्या शतकातील या लुटमारीने आणि समाजकंटक गुन्हेगारांच्या धाडसाने थक्क करणारे असे हे पुस्तक आहे\u003c\/h5\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"col-lg-5\"\u003e\n\u003ch5\u003e\u003cb\u003eABOUT THE AUTHOR(S)\u003c\/b\u003e\u003c\/h5\u003e\n\u003ch5 class=\"ng-binding\"\u003eअर्थशास्त्र आणि शिपिंग (जहाज मालवाहतूक) यांचे तज्ज्ञ असलेले एस. विजय कुमार एका आघाडीच्या महासागर वाहतूक कंपनीचे सरव्यवस्थापक (जनरल मॅनेजर) आहेत. poetryinstone.in या नावाने त्यांनी 2007-08 मध्ये भारतीय कला या विषयाला वाहिलेला ब्लॉग सुरू केला. भारत आणि युनायटेड स्टेट्सच्या कायदा अंमलबजावणी एजन्सीतर्फे मूर्तिचोरी आणि तस्करी या संदर्भात सुरू असलेल्या तपासणीमध्ये त्यांनी 2010 मध्ये सक्रिय सहभाग द्यायला सुरुवात केली. अनेक मूर्तिचोर आणि तस्करांना अटक करण्यामध्ये विजय यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.\u003c\/h5\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Manjul Pubishing House \/ S.Vijay Kumar","offer_id":50323645071658,"sku":"S.Vijay Kumar","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/photo_6.jpg?v=1750573807","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/the-idol-thief-marathi-by-s-vijay-kumar","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}