{"product_id":"the-labours-of-hercules-द-लेबरस्-ऑफ-हर्क्यूलस-author-madhukar-toradmal-मधुकर-तोरडमल","title":"The Labours Of Hercules | द लेबरस् ऑफ हर्क्यूलस Author: Madhukar Toradmal|मधुकर तोरडमल","description":"\u003cp\u003eहर्क्युल पायरोमध्ये आणि हर्क्युलस या प्राचीन ग्रीक नायकामध्ये दिसायला तसं काहीच साम्य नव्हतं. पण हर्क्युलस प्रमाणेच हर्क्युल पायरोनंही समाजाला अतिशय दुष्ट राक्षसांपासून मुक्त केलं होतं. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eम्हणूनच निवृत्तीकडे सरकत जाणार्‍या त्याच्या कारकिर्दीच्या काळात त्याने फक्त बारा खटले घ्यायचं ठरवलं : हीच त्याने स्वत:वर लादलेली मेहनतीची कामं. यातील प्रत्येक खटला म्हणजे गुन्ह्यांच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी नाव नोंदवणारी शोधमोहीमच.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘छोट्या छोट्या बारा शोधांचा वेध घेणार्‍या सर्वोत्तम कथा. पायरो आणि अगाथा ख्रिस्ती दोघंही अशा सर्वोच्च बिंदूवर जेथे त्यांचे अनुकरण करणे कोणालाही शक्य नाही.’\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e- सण्डे एक्सप्रेस\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagndha Prakashan \/ Marathi","offer_id":49642167763242,"sku":null,"price":342.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/TheLaboursOfHerculus-500x500_926508c5-d720-4238-b5f6-d35d3a7d561f.jpg?v=1732966797","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/the-labours-of-hercules-%e0%a4%a6-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%8d-%e0%a4%91%e0%a4%ab-%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82%e0%a4%b2%e0%a4%b8-author-madhukar-toradmal-%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%a1%e0%a4%ae%e0%a4%b2","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}