{"product_id":"the-leader-in-you-द-लीडर-इन-यू-by-author-dale-carnegie","title":"The Leader In You | द लीडर इन यू  by AUTHOR :- Dale Carnegie","description":"\u003cdiv class=\"woocommerce-tabs wc-tabs-wrapper trx-stretch-width scheme_light inited\"\u003e\n\u003cdiv aria-labelledby=\"tab-title-description\" role=\"tabpanel\" id=\"tab-description\" class=\"woocommerce-Tabs-panel woocommerce-Tabs-panel--description panel entry-content wc-tab\"\u003e\n\u003cp\u003eसमूहाचे नेतृत्व करण्याची क्षमता प्राप्त करण्याची तुमची तयारी आहे का?\u003cbr\u003eअत्यंत परिणामकारक आणि यशस्वी पद्धतींनी नाती निर्माण करण्यासाठी तुम्ही तयार आहात का?\u003cbr\u003eतुमच्या आयुष्यातील सर्वाधिक मोलाची संपत्ती म्हणजे तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील लोक – यांचे मूल्य वाढवणे तुम्हाला आवडेल का?\u003cbr\u003eआपल्या समूहात अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठी उत्तम संवादकौशल्य आणि परस्परसौहार्द टिकवण्यासाठीच्या क्लृप्त्या शिकण्यासाठी तुम्ही तयार आहात का?\u003cbr\u003eतुमच्या आत दडलेल्या नेत्याला शोधण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का?\u003cbr\u003eजर या सर्व प्रश्नांची उत्तरं ‘हो’ अशी असतील तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे!\u003cbr\u003eयात तुम्ही जे वाचाल, ते तुमचं आयुष्य बदलवून टाकणारं ठरणार आहे!!\u003cbr\u003eबदलत्या जगाच्या गरजा लक्षात घेता लोकांना ज्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, त्यासाठी डेल कार्नेगी यांच्या या पुस्तकातील तत्त्वांची मोलाची मदत होईल.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"trx-stretch-width-original\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"related products\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Marathi","offer_id":49641949659434,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/For-Website-Mockup-340x520_e1d02dae-1096-4f85-b8b8-36bd8aa532d1.jpg?v=1732964075","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/the-leader-in-you-%e0%a4%a6-%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%a1%e0%a4%b0-%e0%a4%87%e0%a4%a8-%e0%a4%af%e0%a5%82-by-author-dale-carnegie","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}