{"product_id":"the-mark-of-vishnu-द-मार्क-ऑफ-विष्णू-author-khushwant-singh-खुशवंत-सिंग","title":"The Mark of Vishnu | द मार्क ऑफ विष्णू Author: Khushwant Singh | खुशवंत सिंग","description":"\u003cdiv\u003e ‘संयम व साधेपणा हे खुशवंत सिंग यांच्या लेखनात आढळणारे विशेष गुण आहेत... कुठलेही वर्णन करताना बारकावे टिपण्याची त्यांची शैली सगळ्यात खास आहे.’  ....London Magazine\u003c\/div\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eखुशवंत सिंग यांनी लघुकथा लेखनात प्रावीण्य मिळवून लेखनाला सुरुवात केली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनामवंत पत्रकार, लेखक, खासदार अशा बहुविध भूमिकेतून वावरल्यामुळे त्यांचे अनुभवविश्व सतत विस्तारत गेले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eभारतातील, विशेषत: पंजाबमधील खेड्यांपासून ते महानगरातील उच्चभ्रू समाजापर्यंत त्यांचा असलेला वावर त्यांच्या लेखनातून प्रकट होतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv\u003eह्या संग्रहात त्यांच्या दहा उत्कृष्ट लघुकथांचा समावेश केला आहे. आपल्या रोजच्या जीवनातील घटना, प्रसंगांतून अविस्मरणीय अशी व्यक्तिचित्रं निर्माण करण्याची त्यांची हातोटी आणि विलक्षण आवाका वाचकांना निश्चित जाणवेल.\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padagandha Prakashan \/ Marathi","offer_id":49642168058154,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/FINAL_MarkofVishnuCover-500x500_9825c9d3-dbb1-42e1-87c6-03783d73c566.jpg?v=1732966798","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/the-mark-of-vishnu-%e0%a4%a6-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%95-%e0%a4%91%e0%a4%ab-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a5%82-author-khushwant-singh-%e0%a4%96%e0%a5%81%e0%a4%b6%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}