{"product_id":"the-power-of-your-subconscious-mind-द-पॉवर-ऑफ-युवर-सबकॉन्शन्स-माईंड-by-author-joseph-murphy","title":"The Power of your Subconscious Mind | द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शन्स माईंड  by  AUTHOR :- Joseph Murphy","description":"\u003cdiv class=\"woocommerce-tabs wc-tabs-wrapper trx-stretch-width scheme_light inited\"\u003e\n\u003cdiv aria-labelledby=\"tab-title-description\" role=\"tabpanel\" id=\"tab-description\" class=\"woocommerce-Tabs-panel woocommerce-Tabs-panel--description panel entry-content wc-tab\"\u003e\n\u003cp\u003eतुमच्या आत दडलेली अभूतपूर्व शक्ती मिळवण्याचा मार्ग दाखविणारे\u003cbr\u003eसर्वोत्तम खपाचे पुस्तक\u003cbr\u003eतुमच्या अचेतन मनाकडे असलेल्या अविश्वसनीय शक्तीचा वापर कसा\u003cbr\u003eकेला जाऊ शकतो, हे या पुस्तकाने जगभरातील लाखो वाचकांना\u003cbr\u003eशिकविले आहे. तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कामावर अचेतन मनाचा\u003cbr\u003eप्रभाव पडत असतो, हे डॉ. मर्फी यांनी आध्यात्मिक ज्ञान आणि\u003cbr\u003eवैज्ञानिक संशोधनाच्या आधारे दाखवून दिले आहे. जीवनातील यशाच्या\u003cbr\u003eसत्य कथांनी भरलेले हे पुस्तक तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात यश मिळविण्याचे\u003cbr\u003eरहस्य सांगणारे आहे. अचेतन मनाच्या शक्तीचा उपयोग करून तुम्ही\u003cbr\u003eकाय काय करू शकता, हे या पुस्तकात सांगितले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e• आरोग्य सुधारू शकता आणि आजार बरे करू शकता.\u003cbr\u003e• प्रमोशन मिळवू शकता, पगारवाढ मिळवू शकता आणि लोकप्रियही होऊ शकता.\u003cbr\u003e• हवी असलेली संपत्ती मिळवू शकता.\u003cbr\u003e• आपल्या मित्रांचे वर्तुळ विस्तारू शकता तसेच कुटुंब, सहकारी आणि मित्रांशी चांगले संबंध निर्माण करू शकता.\u003cbr\u003e• तुमचे वैवाहिक जीवन तसेच प्रेमसंबंध अधिक दृढ करू शकता.\u003cbr\u003e• भीती आणि वाईट व्यसनांपासून मुक्तता मिळवू शकता.\u003cbr\u003e• ‘चिरतरुण’ राहण्याचे रहस्य जाणून घेऊ शकता.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकाच्या मार्गदर्शनाने तुम्ही अमाप संपत्ती, आनंद आणि\u003cbr\u003eमानसिक शांती मिळवू शकता.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"trx-stretch-width-original\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"related products\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Marathi","offer_id":49641949036842,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/The-power-of-your-subc-Mockup-340x520_df71fdb3-101b-406d-b907-c63f707a36b0.jpg?v=1732964069","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/the-power-of-your-subconscious-mind-%e0%a4%a6-%e0%a4%aa%e0%a5%89%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%91%e0%a4%ab-%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%ac%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b6%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%82%e0%a4%a1-by-author-joseph-murphy","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}