{"product_id":"thodin-si-jami-thoda-assma-थोड़ी-सी-ज़मीं-थोड़ा-आसमाँ-by-ravindra-rukmini-pandharinath","title":"Thodin Si Jami Thoda Assma थोड़ी- सी ज़मीं थोड़ा आसमाँ by Ravindra Rukmini Pandharinath","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eमराठीत चित्रपटगीतांवर खूप पुस्तके आली आहेत, पण त्यांच्यातील काव्यसौंदर्य उलगडून दाखविणारे हे पहिले पुस्तक ! सिनेमाची गाणी बघता-ऐकताना आपल्याला खूप प्रश्न पडतात - 'मुझे जाँ ना करो मेरा जाँ...' म्हणजे नेमके काय ? 'आनंद' सिनेमातला नायक 'सांझ की दुल्हन बदन चुराये' असे का म्हणतो? अगदी कालपरवाचे हिट गाणे 'कुन फाया कुन\" म्हणजे तरी काय?.... हे पुस्तक तुम्हाला दोन ओळींच्या मधल्या को-या जागेत दडलेल्या आशय दाखवून देईल. गाण्याच्या आरशात पडलेले त्या काळाचे प्रतिबिंब दाखवेल. गाणी चित्रपटाच्या आशयाला कसे उंचीवर नेऊन ठेवते, याचा अनुभवही देईल. गाणे कसे ऐकायचे हे शिकविणा-या ह्या पुस्तकातील शब्द अभिजात कवितेप्रमाणे दीर्घकाळ तुमच्या मनात रेंगाळत राहतील.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Majestic Prakashan \/ Marathi","offer_id":49625706430762,"sku":null,"price":585.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/51jOR1dHjDL._SY425_44e0896e-0f30-426d-8a09-230f3a051ab9.jpg?v=1732609736","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/thodin-si-jami-thoda-assma-%e0%a4%a5%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a4%bc%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a4%bc%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%82-%e0%a4%a5%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a4%bc%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%81-by-ravindra-rukmini-pandharinath","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}