{"product_id":"thoral-raj-sangun-gel-by-ninad-bedekar-थोरलं-राजं-सांगून-गेलं-thoral-raja-sangun-gela-gajlelya-aitahasik-katha","title":"Thoral Raj Sangun Gel by Ninad Bedekar थोरलं राजं सांगून गेलं (Thoral Raja Sangun Gela Gajlelya Aitahasik Katha) निनाद बेडेकर","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eविजयादशमीला सोनं लुटतात तसे वाचकांनी इतिहासाचे हे कथाधन मुक्तपणे लुटावे आणि इतिहासाच्या अथांग सागरात शांतपणे डुंबावं हाच या कथासंग्रहापाठीमागचा मनसुबा आहे.\u003c\/span\u003eइतिहास हे मोलाचे धन आहे याचा सुगावा अजून आपल्या सत्ताधा-यांना लागलेला नाही. इतिहासाकडे सध्या फार मोठे दुर्लक्ष होते आहे. उत्तम ऎतिहासिक कथा सध्या दुर्मिळ होत चालल्या आहेत. धगधगत्या इतिहासाची धग सध्या समाजातून नष्ट होत चालली आहे. इतिहासावरचे साध्या व सोप्या भाषेतले लेखन दुर्लभ झाले आहे. अबालवृध्दांच्या आवडणा-या इतिहासातील नवरसांची मांडणी या कथाद्वारे केली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Snehal Prakashan \/ Ninad Bedekar","offer_id":49653831106858,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/45f39ebd3f6e48598b6beaed028567e7_1.jpg?v=1733159765","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/thoral-raj-sangun-gel-by-ninad-bedekar-%e0%a4%a5%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a4%82-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%82-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%82-thoral-raja-sangun-gela-gajlelya-aitahasik-katha","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}