{"product_id":"thoramothyanchya-sahavasatथोरामोठ्यांच्या-सहवासात","title":"Thoramothyanchya sahavasat(थोरामोठ्यांच्या सहवासात…)","description":"\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eआपल्या आयुष्यात असंख्य मंडळी आपल्याला भेटत असतात. अनेकांचा आपल्याला सहवास लाभत असतो.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eया अशा असंख्य मंडळींत अशी काही मंडळी असतात ज्यांचा सहवास आपल्याला खूप काही शिकवून जातो, अधिक समृद्ध करून जातो.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eडॉ. स्नेहसुधा कुलकर्णी स्वत: एक सिद्धहस्त लेखिका आणि अनुभवी प्रकाशक. त्यांच्या या साऱ्या प्रवासात त्यांना लाभलेल्या श्री. ज. जोशी, ज्योत्स्ना देवधर, शांताबाई शेळके, रवींद्र भट, ह. मो. मराठे, रवींद्र पिंगे, शिरीष पै, डॉ. न. म. जोशी या व अशा तीस थोरा-मोठ्यांच्या सहवासातील हे अनुभव आपल्यालाही समृद्ध करणारे…\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Madhushree Prakashan \/ Marathi","offer_id":49626196738346,"sku":null,"price":261.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/thoramothyanchya-sahavasat-final_9b76755b-2e50-4b77-bc3a-5d77020b2a5c.jpg?v=1732615095","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/thoramothyanchya-sahavasat%e0%a4%a5%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%b9%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a4","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}