{"product_id":"tisra-dhruva-by-ramesh-desai","title":"Tisra Dhruva By Ramesh Desai","description":"\u003cspan\u003eपृथ्वीची उत्तरेकडची वा दक्षिणेकडची परिसीमा म्हणजे उत्तर ध्रुव किंवा दक्षिण ध्रुव. उंचीची परिसीमा गाठणारा हिमालय म्हणजेच तिसरा ध्रुव. 'त्या' तिस-या ध्रुवाचा सर्वांगीण परिचय करून देणारे हे पुस्तक. एका मनस्वी गिर्यारोहकाने ‘एव्हरेस्ट’ वरच्या प्रेमापोटी लिहलेले आणि तपश्र्चर्येने सिद्धिस नेलेले. असंख्य छायाचित्रे-आकृत्या-नकाशे-तक्ते यांनी सजलेले. ‘एव्हरेस्ट’'बद्दलच्या लेखनातले एक नवे शिखर सर करणारे. कोणत्याही निसर्गप्रेमी वाचकाला खिळवून ठेवणारे. \u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rajhans Prakashan \/ Marathi \/ New","offer_id":49642226155818,"sku":null,"price":293.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Tisara-Dhruva_34335bce-2a97-476f-be31-6ade2f550122.jpg?v=1732967777","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/tisra-dhruva-by-ramesh-desai","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}