{"product_id":"topper-prepares-iit-jee","title":"Topper Prepares (IIT JEE)","description":"\u003cspan\u003eफक्त जेईई परीक्षाच नव्हे तर एकूणच जीवनात पदोपदी आत्मविश्वासाने यशाकडे वाटचाल करण्यासाठी सौम पॉल यांचं सकाळ प्रकाशनं आणलेलं पुस्तक कुणालाही लाभदायक ठरू शकेल\u003c\/span\u003e\u003cspan\u003e. 'Topper \u003c\/span\u003e\u003cspan\u003eबनण्याचा मूलमंत्र\u003c\/span\u003e\u003cspan\u003e' \u003c\/span\u003e\u003cspan\u003eहेच ते अद्भुत पुस्तक\u003c\/span\u003e\u003cspan\u003e. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eयात जेईई परीक्षेतील यशवंतांच्या सत्यकथा आहेत\u003c\/span\u003e\u003cspan\u003e. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआयआयटी जेईई किंवा जेईई अ‍ॅडव्हान्स्ड ही परीक्षा खरं म्हणजे हार्वर्ड अथवा एमआयटीमध्ये प्रवेश मिळण्यापेक्षा खूप अवघड समजली जाते\u003c\/span\u003e\u003cspan\u003e. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eहिची तयारी करण्याच्या काही खास पद्धती आहेत का याचा धांडोळा सौम पॉल यांनी घेतला\u003c\/span\u003e\u003cspan\u003e. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eत्यांच्या अनुभवावर आधारित अनेक प्रसंग देत त्यांनी स्वतःची यशकथा दिलखुलासपणे सांगितली आहे\u003c\/span\u003e\u003cspan\u003e. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eइतर यशवंतांची वाटचालही खुमासदारपणे कथन केली आहे\u003c\/span\u003e\u003cspan\u003e. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eया पुस्तकातील यशापर्यंत नेणारी वाटचाल नाट्यमय पैलूंमुळे सुरस कादंबरापेक्षाही अधिक रंजक वाटते\u003c\/span\u003e\u003cspan\u003e. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसर्वसामान्य स्मरणशक्ती असलेल्या विद्यार्थ्यांनी नेमके मार्ग शोधून असामान्य गुणवत्ता कशी प्राप्त केली\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eयाबबबतचे किस्से या पुस्तकात वाचून केवळ हीच परीक्षा देणारे विद्यार्थी नव्हे तर एकूणच जीवनात सफलतेचा ध्यास बाळगून पुढं जाऊ पाहणाऱ्यांचीही उमेद वाढायला मदत होईल\u003c\/span\u003e\u003cspan\u003e. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eजेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपलं मनोबळ कसं वाढवावं\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eएकाग्रता\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eस्मरणशक्ती\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eरस नसलेल्या विषयांत आवश्यक म्हणून रस निर्माण करणं याचबरोबर त्यांच्या पालकांची मानसिकता वगैरे विविध विषयांचं विवेचन सुगमतेनं केलं आहे\u003c\/span\u003e\u003cspan\u003e. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसौम पॉल यांनी आयआयटी कानपूरमधून वर्ष २०००मध्ये संगणक विज्ञान विषयातील पदवी मिळवली\u003c\/span\u003e\u003cspan\u003e. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eतेव्हापासून ते अमेरिका\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eइंग्लंड व भारतातील अनेक तंत्रज्ञानविषयक नवनवीन उपक्रमांत सक्रिय आहेत\u003c\/span\u003e\u003cspan\u003e. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eयाशिवाय ते लेखन व चित्रपटनिर्मिती क्षेत्रांमध्येही कार्यरत आहेत\u003c\/span\u003e\u003cspan\u003e. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eत्यांनी अनेक लघुपटांचं दिग्दर्शन केलं आहे तसंच विविध संस्थांसाठी माहितीपटही बनवले आहेत\u003c\/span\u003e\u003cspan\u003e.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Marathi","offer_id":49641600549162,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4169-thickbox_default_713e3de5-d23e-443e-aa9a-9622557de66c.jpg?v=1732960660","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/topper-prepares-iit-jee","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}