{"product_id":"transform-life-marathi-by-dr-vijay-deshmukh-ट्रान्सफॉर्म-लाइफ","title":"Transform Life ( Marathi) by Dr. Vijay Deshmukh ट्रान्सफॉर्म लाइफ","description":"\u003cdiv class=\"col-lg-7\"\u003e\n\u003ch5 class=\"ng-binding\"\u003eजीवनात समतोल राखण्यासाठी लागणारे प्राचीन ज्ञान आणि आधुनिक शास्त्रीय माहिती यांचा सुरेख संगम या पुस्तकात दिसून येतो. डॉ. विजय देशमुख यांनी या पुस्तकात ध्यानधारणा, योगा, सकारात्मक विचारधारा आणि आपल्या जीवनाचे कल्पनाचित्र रंगवण्याची क्षमता, अशा अनेक उपयुक्त मुद्द्यांवर भर दिलेला आहे. तुमच्या आयुष्यात परिवर्तन करण्याचे सामर्थ्य या पुस्तकात आहे. हे पुस्तक तुम्हाला अधिक उत्तम व्यक्ती बनायला मदत करेल\u003c\/h5\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"col-lg-5\"\u003e\n\u003ch5\u003e\u003cb\u003eABOUT THE AUTHOR(S)\u003c\/b\u003e\u003c\/h5\u003e\n\u003ch5 class=\"ng-binding\"\u003eडॉ. विजय देशमुख हे पुण्यातील ख्यातनाम डेन्टिस्ट, विख्यात इम्प्लान्टोलॉजिस्ट आहेत. ध्यानाची शक्ती आणि प्राचीन भारतीय ज्ञान यांवर त्यांची गाढ श्रद्धा आहे. ते प्रसिद्ध लेखक, प्रेरणादायी व्याख्याते असून, त्यांना आजवर विविध सहा पारितोषिके मिळाली आहेत.\u003c\/h5\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Manjul Pubishing House \/ Dr. Vijay Deshmukh","offer_id":50323784696106,"sku":"Dr. Vijay Deshmukh","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Transform_Life_Marathi_by_Dr._Vijay_Deshmukh.jpg?v=1778485831","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/transform-life-marathi-by-dr-vijay-deshmukh-%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%ab%e0%a5%89%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%87%e0%a4%ab","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}