{"product_id":"tritiya-mitra-by-sanjay-sonvani-तृतीयनेत्र-संजय-सोनवणी","title":"Tritiya Mitra by Sanjay sonvani तृतीयनेत्र  संजय सोनवणी","description":"\u003cp\u003eविजयनगर साम्राज्याचा सम्राट देवरायाने\u003cbr\u003eहंपीच्या विरुपाक्ष मंदिरातील शिवप्रतिमेवर 'तृतीय नेत्र' म्हणून एक दुर्मीळ रक्तवर्णी हिरा बसवला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसोळाव्या शतकातील मुस्लीम आक्रमणाच्या काळात रहस्यमयरीत्या 'तृतीय नेत्र' गायब झाला आणि त्या विनाशकारी धामधुमीनंतर हंपी शहरच नष्ट झाल्याने तो विस्मरणातही गेला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएकविसाव्या शतकात अचानक काही सूचक जुनी कागदपत्रे हाती आल्यावर गुप्तपणे आंतरराष्ट्रीय टोळीच्या हस्तकांनी निर्दय होत त्याचा शोध सुरू केला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसुरत स्वारीच्या दरम्यान तृतीय नेत्र शिवाजी महाराजांच्या हाती लागून तो महाराष्ट्रात आला असावा, या शंकेने कर्नाटकात सुरू असलेला शोध महाराष्ट्रात आला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएका पाठोपाठ एक रक्तरंजित घटना घडू लागल्या. पोलीसही चक्रावले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपण ही खुनांची मालिका आणि त्यामागील रहस्य शोधत बदमाशांच्या मार्गात आडवे आले एक इतिहास संशोधक धाडसी तरुण जोडपे. \u003cbr\u003eकोठे होता एवढा काळ तो तृतीय नेत्र ? काय होते त्याचे रहस्य ? शेवटी कोणाच्या हाती लागला तो ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएक जळजळीत रहस्यमय थरार कादंबरी\u003cbr\u003eतृतीय क्षेत्र...\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Default Title \/ New","offer_id":49653385330986,"sku":null,"price":324.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/20230403_171140.jpg?v=1733153219","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/tritiya-mitra-by-sanjay-sonvani-%e0%a4%a4%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}