{"product_id":"triveni-by-mohan-joshi","title":"Triveni By Mohan Joshi","description":"\u003cul\u003e\n\u003cli\u003eसुबक आणि रेखीव व्यक्तिचित्रणे, भवतालातल्या वास्तवाला बेमालूमपणे कथनात मिसळून उभारलेली कथासूत्रे यांचा सुरेख संगम या कादंबरीत झालेला दिसतो.\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eसत्य, शिव, सुंदर या मूल्यांचा वेध घेत त्यांची सुबक वीण साधणारी ही ‘त्रिवेणी’ कमालीची लोभसवाणी झालेली आहे.\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eएकूणच सुखद योगायोगांमुळे घडून येणाऱ्या त्रिवेणी संगमाची उत्कंठावर्धक, लाघववेल्हाळ, रोचक कहाणी सांगत ही कादंबरी जीवनातल्या अद्भुताचे सौंदर्य रंगतदार पद्धतीने पेश करते.\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Mohan Joshi","offer_id":50212399415594,"sku":"Mohan Joshi","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/5524-thickbox_default.jpg?v=1747744833","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/triveni-by-mohan-joshi","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}