{"product_id":"tsubaki-stationers-by-by-ito-ogawa-mayuresh-kulkarni-त्सुबाकी-स्टेशनर्स-इतो-ओगावा-मयुरेश-कुलकर्णी","title":"Tsubaki Stationers by by Ito Ogawa, Mayuresh Kulkarni त्सुबाकी स्टेशनर्स - इतो ओगावा, मयुरेश कुलकर्णी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eTsubaki Stationers by Ito Ogawa, Mayuresh Kulkarni\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eत्सुबाकी स्टेशनर्स स्टेशनरीचं दुकान चालवताना चालवता त्या जोडीलाच लोकांसाठी पत्रलिखाण करणारी हातोको आमेमिया. आपल्या विविध प्रकारच्या मागण्या घेऊन लोक तिच्या दुकानी येतात. त्यांच्या इच्छेला मान देत; आपल्या आजीने घालून दिलेल्या लेखननियमांचे काटेकोरपणे पालन करीत हातोको पत्रलेखन करते. अक्षरांवर, लेखनसाहित्यावर नितांत प्रेम करणाऱ्या हातोकोची, तिच्या आजीच्या, तिच्या आजूबाजूच्या माणसांची हसरी कथा. एका बाजूला डोंगर आणि दुसरीकडे समुद्र, असा समृद्ध शेजार लाभलेल्या 'कामाकुरा' गावात घडणारी 'इतो ओगावा' या आघाडीच्या लेखिकेची जपानी कादंबरी. \u003c\/span\u003e\u003cspan\u003e'त्सुबाकी स्टेशनर्स'\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Walden Publication \/ Ito Ogawa \u0026 Mayuresh Kulkarni","offer_id":52334201176362,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/TsubakiStationersbybyItoOgawa_Mayureshkulkarni.jpg?v=1787484182","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/tsubaki-stationers-by-by-ito-ogawa-mayuresh-kulkarni-%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a5%8b-%e0%a4%93%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b6-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}