{"product_id":"udyog-sanch-by-suresh-haware-उद्योग-संच-out-of-stock-यशस्वी-उद्योगाची-गुरुकिल्ली-सुरेश-हावरे","title":"Udyog Sanch by Suresh haware उद्योग संच\n\nOut of stock\n\nयशस्वी उद्योगाची गुरुकिल्ली\n\n\nसुरेश हावरे","description":"\u003cp\u003e\u003cspan data-sheets-value=\"{\u0026quot;1\u0026quot;:2,\u0026quot;2\u0026quot;:\u0026quot;कल्पनेच्या आधारावर तंत्रज्ञानाच्या मदतीनेन भूतो असे, अमर्याद विस्तारक्षम नवोद्योग निर्माण करण्याची क्षमता असलेल्या भारतभरातील तरुणांसाठी...\\r\\n\\r\\nउद्योग तुमचा...पैसा दुसऱ्याचा\\r\\n\\r\\nउद्योगाची उभारणी, आखणी व अंमलबजावणी, ब्रँिंडग,रिलेशन, उद्योगाचं बजेट, प्लॅनिंग व ग्रोथ... नवउद्योजकांसाठी किंवा उद्योगात प्रगती साधायची इच्छा असणाऱ्या सर्व तरुणांसाठी अनुभवाचे बोल...\\r\\n\\r\\nउद्योग करावा ऐसा...\\r\\n\\r\\nअनेक यशस्वी `बिझनेस बाजीगरांनी' दाखविलेले जिद्द, मेहनत, ध्यास, प्रामाणिकपणा आणि कर्तृत्व असे गुण तरुणांमध्ये रुजवण्यासाठी हावरे यांनी या बिझनेस बाजीगरांशी संवाद साधून तयार केलेलं पुस्तक...\\r\\n\\r\\nस्टार्टअप मंत्र\\r\\n\\r\\nतरुणाईच्या स्वप्नांना आणि आकांक्षांना मिळालेली एक नवी दिशा म्हणजे स्टार्टअप. एखाद्या संकल्पनेवरून प्रत्यक्ष उद्योग कसा उभारावा याचे अनुभवसिद्ध धडे देणारे...‘स्टार्टअप मंत्र'!\u0026quot;}\" data-sheets-userformat='{\"2\":15171,\"3\":{\"1\":0},\"4\":[null,2,16777215],\"9\":0,\"11\":4,\"12\":0,\"14\":[null,2,3355443],\"15\":\"Arial, Helvetica, sans-serif\",\"16\":10}'\u003eकल्पनेच्या आधारावर तंत्रज्ञानाच्या मदतीनेन भूतो असे, अमर्याद विस्तारक्षम नवोद्योग निर्माण करण्याची क्षमता असलेल्या भारतभरातील तरुणांसाठी…\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eउद्योग तुमचा…पैसा दुसऱ्याचा\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eउद्योगाची उभारणी, आखणी व अंमलबजावणी, ब्रँडिंग,रिलेशन, उद्योगाचं बजेट, प्लॅनिंग व ग्रोथ… नवउद्योजकांसाठी किंवा उद्योगात प्रगती साधायची इच्छा असणाऱ्या सर्व तरुणांसाठी अनुभवाचे बोल…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eउद्योग करावा ऐसा…\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअनेक यशस्वी `बिझनेस बाजीगरांनी’ दाखविलेले जिद्द, मेहनत, ध्यास, प्रामाणिकपणा आणि कर्तृत्व असे गुण तरुणांमध्ये रुजवण्यासाठी हावरे यांनी या बिझनेस बाजीगरांशी संवाद साधून तयार केलेलं पुस्तक…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eस्टार्टअप मंत्र\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतरुणाईच्या स्वप्नांना आणि आकांक्षांना मिळालेली एक नवी दिशा म्हणजे स्टार्टअप. एखाद्या संकल्पनेवरून प्रत्यक्ष उद्योग कसा उभारावा याचे अनुभवसिद्ध धडे देणारे…‘स्टार्टअप मंत्र’!\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Default Title \/ New","offer_id":49653451555114,"sku":null,"price":581.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Screenshot_20221203-110152_Chrome.jpg?v=1733154414","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/udyog-sanch-by-suresh-haware-%e0%a4%89%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9a-out-of-stock-%e0%a4%af%e0%a4%b6%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%89%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b6-%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}