{"product_id":"ugam-by-monika-gajendragadkar-उगम","title":"Ugam By Monika Gajendragadkar  उगम","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description\"\u003e\n\u003cp\u003eनारवक्कम हे दक्षिणेतलं, समुद्रकिनाऱ्यावरचं चर्चेस, मंदिर-गोपुरांचं वाऱ्यावर झुलणारं, हिरवंशार छोटंसं गाव. ते नुसतं गावच नाही तर सरवणा आणि व्हिक्टर या बालमित्रांच्या अबोध मैत्रीचा हा आरंभ-रुजवात आहे. चर्चचे ग्रेव्हयार्ड, त्याच्या बाजूच्या उपसागरावरच्या रेल्वेब्रिजवरून दूरवर जाताना दिसणारी गाडी, हा या कथेचा मर्माचा संकेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्वत:ला कथाकार म्हणून सिद्ध केल्यावर आलेली मोनिका गजेंद्रगडकर यांची ही वेगळ्या वाटेनं जाणारी कादंबरी, त्यांची कादंबरीकार म्हणूनही ओळख दृढ करेल, असा विश्वास व्यक्त करणारी\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mouj Prakashan \/ Monika Gajendragadkar","offer_id":51253357478186,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Ugam.jpg?v=1773656201","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/ugam-by-monika-gajendragadkar-%e0%a4%89%e0%a4%97%e0%a4%ae","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}