{"product_id":"ujalani-उजळणी-author-parvatibai-deshmukh-पार्वतीबाई-देशमुख","title":"Ujalani : उजळणी Author: Parvatibai Deshmukh : पार्वतीबाई देशमुख","description":"\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eपार्वतीबाईंच्या कवितांचा आशय शेती आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित आहे .\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eय कवितेत ग्राम आणि कृषीसंस्कृतीचे दर्शन, निसर्ग आणि शेतीची संपन्नता, कौटुंबिक नातेसंबंध , माहेरवाशीण, सासुरवाशीण स्त्रीचे अंतरंग व दुःख, लोकसंस्कृती, सण, समारंभ, व्यक्तिचित्रे इत्यादी विषय आले आहेत. या अनुभवांना वैविध्य आहे, तसेच प्रतिभेचा स्पर्शही आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eनव्वदनंतरचे ग्रामीण जीवन भकास आणि उदास झाले आहे. त्यामुळे आजची ग्रामीण कविता हताश उद्गार काढते आणि पर्याय देण्याबाबत गोंधळते. याचा अनपेक्षित आणि नकळत ताण वाचकापर्यंत पोचतो\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eमात्र या ताणापलीकडचे आणि नव्वदच्या अलीकडचे समृद्ध ग्रामीण जीवन या वृद्ध आणि निरक्षर\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eकवयित्रीने  दर्शवले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"font-weight: 400;\"\u003eरम्य ग्रामीण भूतकाळ काव्यात्म पातळीवर अनुभवास दिल्याबद्दल आपण पार्वतीबाईंचे कौतुक केले पाहिजे.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Padamagandha Prakashna \/ Marathi","offer_id":49642179723562,"sku":null,"price":99.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Ujalni-500x500_d1063991-2e40-4435-9f2f-112fd28cd699.jpg?v=1732967020","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/ujalani-%e0%a4%89%e0%a4%9c%e0%a4%b3%e0%a4%a3%e0%a5%80-author-parvatibai-deshmukh-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%88-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}