{"product_id":"untitled-14sept_16-50","title":"जडे जीव ज्याचा--प्रवीण दवणे\nJADE JIV TYACHA","description":"\u003cp\u003eनातं कुठलही असो; ते जर जीवलग असेल, तर या तरलिका तुमचं हृदय होतील.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकधी एकमेकांशी जुळून, कधी दोघांनी मिळून, कधी किंचित हळहळून, हे उष्ण सुगंधी क्षण आपण प्रत्येकजण जगलेलो असतो. अशा आपल्या एका हळव्या कोपऱ्यातील जगण्याच्या ह्या कविता ! उत्कट तरलिका! एकमेकांनी एकमेकांना सप्रेम द्यावी अशी चांदण्याची ही अत्तरकुपी ! 'जडे जीव ज्याचा!'\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Navinya Prakashan \/ Marathi","offer_id":49626141884714,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/20230914-165247_3c2eac1b-4dfc-428f-8f1c-ab571e4b9b34.jpg?v=1732613946","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/untitled-14sept_16-50","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}