{"product_id":"untitled-17sept_13-21","title":"Swaraanuradha (स्वरानुराधा) अनुराधा मराठे","description":"\u003cp\u003eअनुराधा मराठे... लक्षणीय गायिका, समजंस सुगृहिणी !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंघर्ष आणि समाधान, कणखरपणा आणि सात्त्विकता याच लोभस अद्वैत ! संसार आणि कला यामध्ये संसाराला प्राधान्य देत कला जोपासणाऱ्या पिढीची\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्थिरचित्त प्रतिनिधी. शास्त्रीय संगीताची तालीम, सखोल उपजत समज आणि आत्मविश्वास या बळावर स्वतंत्र ओळख निर्माण करणारी आणि रंगमंचावरही महत्वपूर्ण स्थान\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्राप्त केलेली ही तरल स्वरांची गायिका.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअडीच सप्तकात आवाज लीलया फिरणाऱ्या या गायिकेने आपल्या\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंगीतरचना गाव्यात असं संगीतकार नौशाद, जयदेव यांनाही वाटलं. संधीच्या शक्यता आणि पुरेपूर सांगीतिक क्षमता असूनही पार्श्वगायिका म्हणून हक्काच स्थान निसटलेल्या नावापैकी हे एक नाव\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअबोल आंतरिक संघर्ष सोसत घरातल्या असांगीतिक वातावरणातही सुरांशी असलेलं अनिवार नातं अनुराधाबाईंनी असोशीने जपलं. स्वतंत्र यशलौकिकाची आस न बाळगाणाऱ्या, तरीही स्वतःचं स्वरावकाश सांभाळणाऱ्या अनुराधाबाईंचा सारा जीवनप्रवास 'अनेकीं'शी नातं सांगता सांगता स्वबळावर आनंदाकडे झेपावायला अनुराधा मराठे... लक्षणीय गायिका, समजंस सुगृहिणी !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंघर्ष आणि समाधान, कणखरपणा आणि सात्त्विकता याच लोभस अद्वैत ! संसार आणि कला यामध्ये संसाराला प्राधान्य देत कला जोपासणाऱ्या पिढीची\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्थिरचित्त प्रतिनिधी. शास्त्रीय संगीताची तालीम, सखोल उपजत समज आणि आत्मविश्वास या बळावर स्वतंत्र ओळख निर्माण करणारी आणि रंगमंचावरही महत्वपूर्ण स्थान\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्राप्त केलेली ही तरल स्वरांची गायिका.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअडीच सप्तकात आवाज लीलया फिरणाऱ्या या गायिकेने आपल्या\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंगीतरचना गाव्यात असं संगीतकार नौशाद, जयदेव यांनाही वाटलं. संधीच्या शक्यता आणि पुरेपूर सांगीतिक क्षमता असूनही पार्श्वगायिका म्हणून हक्काच स्थान निसटलेल्या नावापैकी हे एक नाव\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअबोल आंतरिक संघर्ष सोसत घरातल्या असांगीतिक वातावरणातही सुरांशी असलेलं अनिवार नातं अनुराधाबाईंनी असोशीने जपलं. स्वतंत्र यशलौकिकाची आस न बाळगाणाऱ्या, तरीही स्वतःचं स्वरावकाश सांभाळणाऱ्या अनुराधाबाईंचा सारा जीवनप्रवास 'अनेकीं'शी नातं सांगता सांगता स्वबळावर आनंदाकडे झेपावायला शिकवणारा आहेशिकवणारा आहे\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Anubandh Prakashan \/ Marathi","offer_id":49626140213546,"sku":null,"price":324.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/61JXVV95PDL.-AC_UF1000_1000_QL80_FMwebp_74fc7464-8bda-4826-ac1c-57587c894caa.webp?v=1732613887","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/untitled-17sept_13-21","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}