{"product_id":"untitled-17sept_13-27","title":"Lokanath लोक नाथ  राजीव पुरुषोत्तम पटेल","description":"\u003cp\u003eपंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती विजयनगरच्या सत्ताधीशांनी उचलून नेली. तिथल्या भव्य मंदिरात श्रीविठ्ठल बंदिस्त झाले. महाठी अस्मिता कंपायमान झाली. शतावधी वर्षांची पंढरीची वारी खंडित झाली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविठ्ठलाची मूर्ती परत आणवून तिची पुनर्स्थापना करणे ही क्रांतिकारक सत्यघटना आणि प्रत्यक्ष काशीनगरीने मस्तकी धरलेले मऱ्हाठी भागवत, ज्ञानदेवीचं संशोधन आणि संजीवन समाधीचा शोध अशा घटितांवरची सत्याधिष्ठित कादंबरी.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Anubandh Prakashan \/ Marathi","offer_id":49626139885866,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/71U-AtJJFiL._AC_UF350_350_QL50_11f86a52-f37f-44ff-9a41-0b536c075411.jpg?v=1732613883","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/untitled-17sept_13-27","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}