{"product_id":"untitled-17sept_13-29","title":"Smart jivan स्मार्ट जीवन2021+++\n- दीपक शिकारपूरकर","description":"\u003cp\u003eकोविड १९ (कोरोना व्हायरस) च्या उद्रेकामुळे जगभरातील काम करण्याच्या पद्धतीवर 'न भूतो न भविष्यति' असा परिणाम झाला आहे. त्यामुळे कामकाजाच्या नवनवीन पद्धतींचा अवलंब करण्याकडे सर्वच देशांचा कल दिसून येत आहे. तंत्रबद्ध डिजिटल व्यवहार (व्हर्म्युलायझेशन) व निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) हे कोरोनाच्या संकटानंतरही न्यू नॉर्मलमध्ये आपल्या अंगवळणी २०२२ नंतर पडतील. आपले जीवन कळत नकळत तंत्रावलंबी (स्मार्ट) बनेल. ह्या पुस्तकात पुढील दशकातील तंत्र प्रवाहांचा व त्याचा सर्वसामान्यांच्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनावर होणारे प्रभाव दर्शवणारे अनेक पैलू आढळतील.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकॉम्प्युटर, इंटरनेट, त्यानंतर आलेला स्मार्टफोन व ह्या तिघांचे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजमलेले त्रिकूट ह्यांसारख्या घटकांमुळे महानगरांपासून खेड्यांपर्यंत- सर्वांच्याच जीवनात फरक पडला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबदलत्या तंत्रज्ञानाचे परिणाम अनेक क्षेत्रांमध्ये क्रांतिकारी परिवर्तने\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहोणार आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकाळ कोणासाठी थांबत नाही. त्याची पावले ओळखून त्यानुसार आवश्यक ती कौशल्ये आत्मसात करणाऱ्या व्यक्ती आणि उद्योगच टिकतील. हे पुस्तक लिहायचा खरे तर हाच हेतू आहे.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Anubandh Prakashan \/ Marathi","offer_id":49626139853098,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/20230917-132944_4778194c-7eb3-4d66-a0c1-70cb49cc871f.jpg?v=1732613882","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/untitled-17sept_13-29","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}