{"product_id":"untitled-17sept_13-33","title":"Rang resha vyaangresha                  रंगरेषा व्यंगरेषा\n- मंगेश तेंडुलकर\nशब्दांकन : स्वाती प्रभुमिराशी","description":"\u003cp\u003eमंगेश तेंडुलकर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eव्यंगचित्रकार, नाट्यसमीक्षक, अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि समाजव्रती कार्यकर्ताही !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eव्यंगचित्रांना शब्दविरहित भाषा म्हणून 'साहित्यिक' वळण देणारा हा मनस्वी कलाकार आयुष्यभराच्या संघर्षयात्रेचाही प्रवासी आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहा मुलगा जगणार नाही हे होतं ज्योतिष्याचं भाकीत हा काहीच करू शकणार नाही- हे होतं शाळेचं प्रमाणपत्र ह्या व्रात्य मुलाचं कसं होईल- ही होती वडिलांची धास्ती आणि हा पोर वटवृक्षाच्या पारंब्यांसारखा पसरत जाईल- ही आईची अशक्य वाटावी अशी खात्री !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआयुष्यानं दिलेल्या नकारांचे होकार करणाऱ्या तेंडुलकरांच्या भावजीवनाची आणि कलाजीवनाची ही आहे, 'तेंडुलकरी' स्ट्रोक्समधून साकारलेली 'रंगरेषा व्यंगरेषा' ! ही जीवनकहाणी कधी हसवते, कधी अस्वस्थ करते, कधी अवाक् करते आणि अखेरीस अंतर्मुख करते\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Anubandh Prakashan \/ Marathi","offer_id":49626139820330,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/20230917-133304_f492c1bf-a5ab-4c76-887b-615d0daa8d9c.jpg?v=1732613880","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/untitled-17sept_13-33","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}