{"product_id":"untitled-17sept_13-44","title":"Hasyajalosh हास्यजलाष--वसंत जोशी","description":"\u003cp\u003eमराठी साहित्य आणि साहित्यकार यांच्यावर लेखक वसंत जोशी यांचे प्रेम अ साहित्यक्षेत्रातील घडामोडींचे ते साक्षेपी जाणकार आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसाहित्यकारांच्या वागण्या-बोलण्यातल्या खाचाखोचा जाणून घेण्याचा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eछंद त्यांना आहे आणि तल्लख स्मरणशक्तीची देणगी लाभल्याने\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविविध घटनांचे तपशील रंगवून सांगण्यात त्यांना गंमत वाटते. कोणताही साहित्यकार दिसतो कसा, राहतो कसा, लिहितो कसा, याबद्दल त्यांना उदंड जिज्ञासा आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपरंतु साहित्याबद्दलची त्यांची भक्ती ही भाबडी किंवा हळवी नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकौतुकाची भावना नक्कीच वाटते; पण साहित्यकारांचे सगळेच वागणे बोलणे आदर्श असते अशा भ्रमाला ते कधीच बळी पडत नाह त्यामुळे जिथे कुठे विसंगती दिसेल, विसंवाद दिसेल तिथे नेमके मर्मावर बोट ठेवण्यात त्यांचा हातखंडा आहे\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Anubandh Prakashan \/ Marathi","offer_id":49626139492650,"sku":null,"price":203.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/20230917-134337_b7c476ab-37ef-43af-8648-6a4e914bda5f.jpg?v=1732613878","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/untitled-17sept_13-44","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}