{"product_id":"untitled-17sept_13-52","title":"Marathi lavaniमराठी लावणी:\nवाङ्मय आणि कला  ---डॉ. विजय पाटील","description":"\u003cp\u003eमराठी लावणीला चार शतकांची परंपरा लाभलेली आहे. सतराव्या शतकापासून लावणी आपली मिजास मिरवत आहे. लावणी शृंगार आणि शृंगारभावनेबरोबरच मानवी सुखदु:खाच्या अनेक छटा गाते. काळाच्या प्रत्येक टप्यावर लावणी मागीलांचे बोट धरून वाटचाल करत असली तरी बदललेले जीवनसंदर्भ, मानवी मुल्ये, सांस्कृतीक वातावरण यांचे वेगळेपण ती उलगडून दाखवते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपूर्वरंगाशी नातं न तोडता, पण त्याचं अनुकरणही न करता मराठी लावणीने अभिव्यक्तीच्या नवनव्या वाटा धुंडाळल्या आणि मराठी शाहिरीला एक नवं परिमाण दिलं.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Anubandh Prakashan \/ Marathi","offer_id":49626139001130,"sku":null,"price":383.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/20230917-135232_edd32124-a20b-47dd-98f9-4729391d0f30.jpg?v=1732613872","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/untitled-17sept_13-52","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}