{"product_id":"untitled-17sept_14-06","title":"Hasyakalol हास्यकल्लोळ-  वसंत जोशी","description":"\u003cp\u003eया पुस्तकात निरनिराळ्या प्रसिद्ध लेखकांच्या, कवींच्या, नटांच्या खाजगी आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न लेखक वसंत जोशी यांनी केला आहे. वाचकास अशा खाजगी गोष्टींमध्ये रुची असते. लता मंगेशकरांनी लग्न का केलं नाही,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदिलीपकुमार आणि मधुबाला यांचे का बिनसले,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eव्ही. शांताराम आणि जयश्रीबाई यांच्यात काय वाद होता;\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमोठेमोठे पुढारी स्विस बँकेत पैसे कसे जमा करतात वगैरे वगैरे.... वसंत जोशींनी अशा प्रसिद्ध व्यक्तींवर पान-पान किस्से लिहिले आहेत. हे किस्से वाचल्यानंतर वाचकांची करमणूक होते. काही किस्से प्रख्यात व्यक्तिंना चटके देणारेही आहेत आणि\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकाही त्यांच्या न्यूनावर बोट ठेवणारेही आहेत. तरीही या लेखनाचा उद्देश कुणा मोठ्या व्यक्तीची व्यंगं उघड करण्याचा नसून त्यांच्या खऱ्या गुणांची पारख आम जनतेला व्हावी हा आहे\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Anubandh Prakashan \/ Marathi","offer_id":49626138673450,"sku":null,"price":203.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/20230917-140602_99fcdc55-af0f-483d-aba1-995d1eb3b8d8.jpg?v=1732613856","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/untitled-17sept_14-06","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}