{"product_id":"untitled-17sept_14-12","title":"Vyaktivishesh व्यक्त्ति विशेष\n--श्रीपाद भालचंद्र जोशी","description":"\u003cp\u003eव्यक्तिविशेष' मधील त्यांचे लेखन, या व्यक्तिमत्वाने टिपलेल्या, भाषा, साहित्य, संस्कृती, धर्म, तत्त्वज्ञान, चित्रकला, चित्रपट, पत्रकारिता, समीक्षा, रंगभूमी, कविता, विद्रोह, व्रतस्थता, आस्वाद, सामाजिक वैचारिक कार्य, अशा विविध क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी नोंदवलेल्या जागतिक, राष्ट्रीय, प्रादेशिक व स्थानिक स्तरावरील व्यक्ती, ज्यातील काही तर त्यांचे मित्र, स्नेही, सहकारी, परिचितही आहेत. त्यांचे कार्य, व्यक्तिमत्त्व, कामगिरी, वैशिष्ट्ये आणि स्वभावविशेष इ.च्या अतिशय समर्पक शब्दचित्रांचा हा दस्तावेज आहे.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Anubandh Prakashan \/ Marathi","offer_id":49626138640682,"sku":null,"price":293.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/20230917-141144_0fca9e58-7060-47e2-84c1-9b803642dffd.jpg?v=1732613852","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/untitled-17sept_14-12","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}