{"product_id":"untitled-17sept_14-47","title":"Kahi vata kahi valanकाही वाटा, काही वळणंडॉ. --यशवंत थोरात","description":"\u003cp\u003eमी सांगितलेल्या या कथा खऱ्या आहेत का? असं मला कधी कधी विचारलं जातं, माझं उत्तर आहे, 'हो आणि नाही.' तपशील तंतोतंत खरे नसतील, पण त्या गोष्टींमधला आशय खरा आहे. तरुण वाचकांना माझ्या लेखनात आशादायी भविष्य दिसेल. मध्यमवयीन ज्यांना मी मांडत असलेली मूल्यं आपली वाटतील. काही माझ्या पिढीतील आहेत, त्यांना माझ्या गोष्टींमधून स्मरणरंजन होईल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसामाजिक, राजकीय, शेती, अर्थव्यवस्था, धर्मनिरपेक्षता, तत्त्वज्ञान अशा विविध विषयांवर केलेलं हे भाष्य वाचकांना नक्कीच आवडेल.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Anubandh Prakashan \/ Marathi","offer_id":49626138083626,"sku":null,"price":248.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/20230917-144638_49be7665-14f3-4645-9c6d-511cf2111571.jpg?v=1732613836","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/untitled-17sept_14-47","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}