{"product_id":"untitled-17sept_14-49","title":"Jaag ani jagarजाग आणि जागर\n  डॉ. नागनाथ हेगे","description":"\u003cp\u003eशेवटी कला, साहित्य, संस्कृती यांतून चालू असलेल्या माणसाचा व त्याच्या जीवनाच्या अंतिम 'सत्या'चा शोध घेणे, हे कार्य जाणकारांकडून अव्याहतपणे चालू आहे; तसे ते कधी संपेल असेही वाटत नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएखादा सामान्य माणूस काय किंवा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसामान्यांतील असामान्य असलेला\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'महात्मा' काय, यांच्या जीवनात काहीकाळ का होईना डोकावून पाहण्यात एक वेगळेच कुतूहल व एक वेगळाच आनंद दडलेला असतो. प्रस्तुत ग्रंथात याचा प्रत्यय आल्यावाचून राहात नाही. कारण येथेही या निमित्ताने असाच प्रयत्न झाल्याचे दिसून येते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनागनाथ हेगे यांचा हा प्रयत्न अल्प का होईना, परंतु मोलाचा वाटतो यात शंका नाही. मराठी वाचक सदरील ग्रंथाचे स्वागत करतील याची मला आशा आहे.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Anubandh Prakashan \/ Marathi","offer_id":49626138050858,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/20230917-144850_0066230e-fd86-42a7-8167-461eab2f254f.jpg?v=1732613834","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/untitled-17sept_14-49","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}