{"product_id":"untitled-17sept_16-00","title":"Mokale akash मोकळे आकाश\n--डॉ. संजय ओक","description":"\u003cp\u003e'मोकळे आकाश'चा प्रारंभ कोरोनाच्या काळात झाला आणि हे लिखाणही पहिली-दुसरी आणि तिसरी लाट पाहते झाले. कोरोनाची सावली त्यावर पडलीच पण सावलीचे सावट होऊ नये यासाठी केलेला एक लिखित प्रयत्न म्हणजे 'मोकळे आकाश',\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'नभ मेघांनी आक्रमिले' अशी अवस्था असतानाही एखादा कवडसा त्या अंधाराला भेदून जातो आणि पाहता पाहता ढग विरून जातात अशी अवस्था २०२१मध्ये अनेकदा अनुभवयास मिळाली. काळ कोरोनाच्या आक्रमणाचा आणि लसींच्या संक्रमणाचा होता.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचिंतित, व्यथित समाजाला आश्वस्त करण्याचे काम 'मोकळे आकाश'ने केले. वाचकांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादातच लेखमालेचे यश सामावलेले होते.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Anubandh Prakashan \/ Marathi","offer_id":49626137723178,"sku":null,"price":167.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/20230917-160016_467d0998-08bd-4261-a9f9-bdd198bd7357.jpg?v=1732613825","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/untitled-17sept_16-00","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}