{"product_id":"untitled-1sept_16-26","title":"The Road Less Travelled By M. Scott Peck..एम् स्कॉट पेक- एम् स्कॉट पेक","description":"\u003cp\u003e”‘आध्यात्मिक शोधाच्या या युगात हे पुस्तक अत्यंत\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवाचनीय आहे.’ इंडीपेन्डंट – रविवार आवृत्तीप्रेमाचं संपूर्ण नवीन मानसशास्त्र,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपारंपरिक नीतिमूल्यं आणि आध्यात्मिक प्रगती\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e समस्यांना सामोरं जाणं आणि त्या सोडविणं ही एक दुःखदायक प्रक्रिया आहे, जी टाळण्याचा बहुतेकजण प्रयत्न करतात; परंतु या टाळण्यामुळेच जास्त दुःख निर्माण होतं आणि मानसिक व आध्यात्मिक प्रगति खुंटते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. एम्‌. स्कॉट पेक जे एक मनोविकारतज्ज्ञ आहेत, ते स्वतःच्या व्यावसायिक अनुभवांंच्या आधारे आपल्याला समस्यांना तोंड देण्याचे व बदलांमुळे निर्माण झालेलं दुःख भोगण्याचे असे मार्ग सुचवितात, जे आपल्याला आत्मज्ञानाच्या पुढील उच्च पातळीवर पोहोचवितात. प्रेमळ नातेसंबंधांचं स्वरूप त्यांनी स्पष्ट केलं आहेः खरीखुरी अनुरूपता कशी जाणावी, अवलंबुन असणं व प्रेम यांतील फरक कसा ओळखावा, स्वयंपूर्ण व्यक्ती कसं बनावं आणि जास्त संवेदनाक्षम पालक कसं व्हावं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘‘विलक्षण… हे केवळ एक पुस्तक नसून, औदार्याची एक उत्स्फुर्त कृति आहे अशा लेखकाची, ज्याने वाचकांच्या हृदयाला स्पर्श करत स्वतःपेक्षा श्रेष्ठ असं काहीतरी त्यांना देऊ केलंय.’’ वॉश्गिंटन पोस्ट\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआनंदी जीवन कसं निर्माण करावं यासाठी अतिशय उपयुक्त सल्ला. – डेली मेल\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e“\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Wow Publication \/ Marathi","offer_id":49626157089066,"sku":null,"price":266.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/9789390132096_759634ee-0bac-4d46-a707-44f5fa023a22.png?v=1732614467","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/untitled-1sept_16-26","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}