{"product_id":"untitled-2sept_15-36","title":"CREATING 21 MAGICAL MORNINGS","description":"\u003cp\u003eक्रिएटिंग 21 मॅजिकल मॉर्निंग्ज\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदररोज, प्रत्येक सकाळ रचनात्मक कशी बनवाल?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपण जसं, दररोज पिण्याचं पाणी बदलतो, तसंच जीवनात प्रसन्न, फ्रेश राहण्यासाठी उत्साह आणि बदल आवश्यक आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआज मनुष्य यंत्रवत जीवन जगत आहे. रोज सकाळी उठायचं, तयार व्हायचं, ऑफिसमध्ये जायचं, जेवायचं आणि रात्री झोपायचं… विचार करायला त्याला वेळच नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहाच दिनक्रम सतत सुरू असेल तर काही वर्षांनंतर तो कंटाळून जाईल आणि स्वतःच समस्या बनेल. मात्र काही लोक असे असतात, जे वेगळं काहीतरी करायला उत्सुक असतात, समाधान शोधतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमनुष्याला दररोज नवीन काहीतरी हवं असतं, ज्यात रोमांच हवा, जे करताना उत्साह असावा, विकास व्हावा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहाच हेतू लक्षात ठेवून प्रस्तुत पुस्तक लिहिलं गेलंय. आपण सकाळच्या कार्यांमध्ये छोटे परंतु रचनात्मक बदल करून मोठे परिणाम साध्य करू शकतो. जसं,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजीवनात आपल्याला प्रत्येक वयात नावीन्य मिळेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबोरडममधून मुक्त होऊन उत्साहाच्या दिशेने वाटचाल होईल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयंत्रवत जीवनातून मुक्ती, सजगतेशी युक्ती होईल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपल्यात रचनात्मकतेचे गुण विकसित होतील.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविकासाचे नवे पैलू आपण प्राप्त कराल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचला तर, या पुस्तकात दिलेल्या 21 पद्धतींद्वारे आपली सकाळ मॅजिकल बनवा, जीवनात स्वास्थ्य आणि मानसिक क्षमता वाढवा. रोजची प्रत्येक सकाळ रचनात्मक बनवा, आगामी आनंदमयी जीवनाचं स्वागत करा…\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Wow Publication \/ Marathi","offer_id":49626156302634,"sku":null,"price":158.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/9789390607358-new_2bd00737-a1b2-4f51-8b51-f0fad4f01ba9.jpg?v=1732614421","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/untitled-2sept_15-36","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}