{"product_id":"untitled-3sept_13-36","title":"RAMKRISHNA PARAMHANS – BHAKTICHYA BHAKTACHE SUNDAR JEEVAN  By Sirshree","description":"\u003cp\u003eभक्तीच्या भक्ताचं सुंदर जीवन\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदक्षिणेश्वरमध्ये स्थित कालीमातेच्या मंदिरातील पुजारी श्री रामकृष्ण परमहंस नित्य हृदयस्थ असत. त्यांचे जीवन भक्तीने ओथंबलेले होते. प्रस्तुत पुस्तक अशा भक्तीच्या भक्ताचे जीवन-चरित्र आणि उपदेशांचे सादरीकरण आहे. यात त्यांच्या बालपणापासून ते दक्षिणेश्वरपर्यंतचे विविध किस्से अत्यंत मनोवेधक पद्धतीने मांडलेले आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसुंदर आणि सुबोध शैलीत लिहिलेलं हे पुस्तक म्हणजे रामकृष्ण आणि त्यांच्या शिष्यांदरम्यान घडलेले विलक्षण संवाद आणि त्यात दडलेला गूढार्थ अत्यंत सोप्या पद्धतीने वाचकांसमोर उलगडते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरामकृष्ण परमहंस आपल्या शिष्यांची परीक्षा कशाप्रकारे घेत आणि काही शिष्य त्यांची परीक्षा कशी घेत, याचे कडू-गोड किस्सेही या पुस्तकात अत्यंत समर्पकपणे प्रस्तुत केले आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरामकृष्णांच्या साध्या-सरळ आणि प्रामाणिक गोष्टी आणि त्यांचे निर्लिप्त ज्ञान आजही लोकांमध्ये भक्तिभाव जागृत करते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचला तर, त्यांचं हे चरित्र वाचून आपणही भक्ती, विश्वास आणि ईशस्तवन करायला शिकूया…\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Wow Publication \/ Marathi","offer_id":49626153156906,"sku":null,"price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/9789387408371_4dca0af4-32f5-4399-b2ae-7fb18745baa6.png?v=1732614326","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/untitled-3sept_13-36","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}