{"product_id":"untitled-3sept_13-49","title":"JIVANACHI 5 MAHAN RASHASYA PREM ANAND MAUN SAMRUDDHI AANI PARMESHWAR PRAPTICHA MARG By Sirshree","description":"\u003cp\u003eआपला उत्तम मार्गदर्शक\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक अशा जीवनाच्या पाच महत्त्वपूर्ण भागांचा विकास करण्यासाठी मार्गदर्शन मिळू शकेल अशा एखाद्या पुस्तकाच्या प्रतीक्षेत आपण आहात का? पंचकल्याणाचा मार्ग आपल्याला हवाय का?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया प्रश्नाचं उत्तर ‘हो’ असं असेल, तर आपलं अभिनंदन! प्रस्तुत पुस्तकाद्वारे आपली प्रतीक्षा संपली असं खुशाल समजा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकाद्वारे आपण जाणाल-\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* कधीही न बदलणारा सृष्टीचा महानियम\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* समस्यांचं निराकरण करण्याच्या उत्तम पद्धती\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* प्रेम आणि समृद्धी प्राप्त करण्याची योग्य पद्धत\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* भूत आणि भविष्य यांतून मुक्तीचा योग्य मार्ग\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* ध्यानाची डिक्शनरी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* आपल्या खर्‍या अस्तित्वाची प्रचिती\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवरील सर्व मुद्दे यातील पाच रहस्यांद्वारे आपल्यासमोर उलगडत जातील. प्रस्तुत पुस्तकातील प्रत्येक रहस्यं जसजसं उलगडत जाईल, तसतसं आपलं जीवन सर्वोत्कृष्ट होत जाईल\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Wow Publication \/ Marathi","offer_id":49626153025834,"sku":null,"price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/9789387696105_62218240-70c4-4630-add9-8a76b8b5c375.png?v=1732614320","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/untitled-3sept_13-49","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}