{"product_id":"untitled-3sept_14-47","title":"NATYANMADHYE APEKSHA THEVAVAT KI THEU NAYET By Sirshree","description":"\u003cp\u003eअस्वस्थतेतूनही मिळवा मनःशांती\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइच्छा-अपेक्षांमुळे निर्माण झालेलं अशांत जीवन जगण्यापेक्षा, त्या भावना प्रकाशात आणून शांतीच्या दिशेनं वाटचाल करा. पुढील लोकांविषयी आपल्याही काही अपेक्षा आहेत का?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाझ्या पतीने अधिकाधिक वेळ माझ्या सहवासात व्यतीत करावा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाझ्या पत्नीनं माझ्या कुटुंबीयांशी चांगलं वागावं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमुलांनी वेळोवेळी वस्तू योग्य ठिकाणी ठेवाव्यात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमुलांनी माझं ऐकावं, आज्ञापालन करावं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआई-वडिलांनी मला थोडंतरी स्वातंत्र्य द्यायलाच हवं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकर्मचार्‍यांनी त्यांना सोपवलेलं काम वेळेवर पूर्ण करायला हवं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशेजार्‍यांनी आपल्या घरातील गोष्टींमध्ये लक्ष घालू नये.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाझी गाडी रस्त्यात नादुरुस्त होऊ नये.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयांचं उत्तर जर ‘हो’ असं असेल, तर हे पुस्तक आपल्याला इच्छा, आकांक्षा आणि अशांतीतून मुक्त करण्यास दिशादर्शक ठरेल. प्रस्तुत पुस्तकातील कथा वाचल्याने आपल्या अपेक्षा आपोआपच कमी होतील. आपल्या कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक नातेसंबंधांत माधुर्य निर्माण होऊन, ते अधिकाधिक दृढ होतील.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Wow Publication \/ Marathi","offer_id":49626152763690,"sku":null,"price":63.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/9788193607305_934047c6-e6d0-48d3-92a4-8c6ffec54794.png?v=1732614309","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/untitled-3sept_14-47","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}